Maharashtra Cabinet Decision | 12 लाख विद्यार्थ्यांनाही मोठा फायदा होणार, महाराष्ट्र सरकारचे 40 मोठे निर्णय

Maharashtra Cabinet Decision | 12 लाख विद्यार्थ्यांनाही मोठा फायदा होणार, महाराष्ट्र सरकारचे 40 मोठे निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज जवळपास 40 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत शालेय विद्यार्थ्यांपासून शेतकरी, तसेच आरोग्य विभागासह वेगवेगळ्या विभागासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मुंबई: राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले … Read more

World Cup 2023 : क्रिकेट विश्वाला धक्का बसणार, वर्ल्ड चॅम्पियन टीमच वर्ल्ड कप 2023 मधून बाहेर होणं निश्चित!

World Cup 2023 : क्रिकेट विश्वाला धक्का बसणार, वर्ल्ड चॅम्पियन टीमच वर्ल्ड कप 2023 मधून बाहेर होणं निश्चित! World Cup 2023 क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते. लवकरच क्रिकेट चाहत्यांना एक अनपेक्षित धक्कादायक बातमी मिळू शकते क्रिकेटच्या मैदानात काहीही घडू शकते. नवी दिल्ली: वेस्ट इंडिजची टीम सध्या झिम्बाब्वेमध्ये वनडे वर्ल्ड कप 2023 … Read more

Pune Attack : ही दिल्ली नाही पुणे आहे…; तरुणाने रस्त्यात तरुणीवर वार करताच स्थानिक धावले अन् अनर्थ टळला!

Pune Attack : ही दिल्ली नाही पुणे आहे…; तरुणाने रस्त्यात तरुणीवर वार करताच स्थानिक धावले अन् अनर्थ टळला! Pune Crime News: हातात कोयता घेऊन आरोपी तरुण हा तरुणीचा पाठलाग करत होता. इतक्यात या परिसरात असलेल्या स्थानिकांनी वेळीच धाव घेत आरोपी शंतनू जाधव याच्या हातून कोयता हिसकावून घेतला पुणे : विद्येचं माहेरघर म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात … Read more

Kolhapur News : कोल्हापूर हादरलं! प्रसिद्ध उद्योगपतीने पत्नी अन् मुलाची हत्या करुन स्वतःला संपवलं समोर आलं धक्कादायक कारण

Kolhapur News : कोल्हापूर हादरलं! प्रसिद्ध उद्योगपतीने पत्नी अन् मुलाची हत्या करुन स्वतःला संपवलं समोर आलं धक्कादायक कारण Kolhapur News : कोल्हापुरातल्या गठठलेल्या प्रकारामुळे एकच उठली आहे. उद्योगपतीच्या आईने शेजारच्या मदतीने बेडरुमचा दरवाजा उघडला तेव्हा हा सगळा प्रकार समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. प्रताप नाईक, झी … Read more

Ashadhi Ekadashi : इतिहासात पहिल्यांदाच; विठ्ठल. रखुमाई दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी मोठा निर्णय

Ashadhi Ekadashi : इतिहासात पहिल्यांदाच; विठ्ठल. रखुमाई दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी मोठा निर्णय Ashadhi Ekadasha: आषाढी एकादशी आता सोनावर आलेली असतानाच पंढरपुरात दिवसाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. तर सच्चानिकांच्या सोयीसाठी काही महत्वाचे निर्णयले जात आहेत. Ashadhi Ekadashi : लाखोंच्या संख्येन सध्या वारकरी विविध संतमंडळींच्या पाल्यांच्या सोबतीन पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. एक एक टप्पा ओलांडत ही … Read more

Wrestlers Protest Update : अखेर कुस्तापटूंचे आंदोलन मागे पण न्यायालयात संघर्ष सुरुच राहणार, कुस्तीपटूंचा महत्त्वपूर्ण निर्णय

Wrestlers Protest Update : अखेर कुस्तापटूंचे आंदोलन मागे पण न्यायालयात संघर्ष सुरुच राहणार, कुस्तीपटूंचा महत्त्वपूर्ण निर्णय Wrestlers Protest Update: भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्या विरोधात महिला कुस्तीपटूनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. परंतु आता हे आंदोलन मागे घेण्याचा कुस्तीपटूंनी निर्णय घेतला आहे. Wrestlers Protest Update: दिल्लीतील जंतर-मंतर या ठिकाणी सुरु असलेले कुस्तीपटूंचे आंदोलन (Wrestlers Protest) … Read more

Rain Updates : संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल, IMDकडून ऑरेंज, यलो अलर्ट जारी

Rain Updates : संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल, IMDकडून ऑरेंज, यलो अलर्ट जारी भारतीय हवामान विभागानं मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल झाल्याची घोषणा केली आहे. गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणा राज्याचा काही भाग सोडल्यास देशातील बहुतांश भागात मान्सूनने जोरदार मुसंडी घेतली आहे मान्सून दाखल होता, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई आणि नागपूर यांनी पुढील तीन दिवसामध्ये … Read more

Viral Video: तुम्हीसुद्धा ‘खारे वाटाणे’ आवडीनं खाताय? मग हा व्हिडीओ पाहून चुकूनही हात लावणार नाही

Viral Video: तुम्हीसुद्धा ‘खारे वाटाणे’ आवडीनं खाताय? मग हा व्हिडीओ पाहून चुकूनही हात लावणार नाही सर्वांनाच बाहेरच्या चटपटीत गोष्टी खायला खूप आवडतात. लहानपणापासून खात आलेले कुरमुरीत पदार्थ अजूनही काहीजण आवडीनं खातात. सर्वांनाच बाहेरच्या चटपटीत गोष्टी खायला खूप आवडतात. लहानपणापासून खात आलेले कुरमुरीत पदार्थ अजूनही काहीजण आवडीनं खातात. यामध्ये अनेक वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश आहे. यातील एक … Read more

Ahmednagar News: फोटो व्हायरल करण्याची धमकी, अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून बलात्कार

Ahmednagar News: फोटो व्हायरल करण्याची धमकी, अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून बलात्कार आरोपी शिक्षकाने फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आष्टी येथील लॉजवर अत्याचार केले. विद्यार्थी आणि शिक्षकाच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षकाने आपल्याच शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केला आहे. अहमदनगरच्या जामखेड शहरात ही घटना घडली आहे. आरोपी शिक्षकाने फोटो सोशल … Read more

Rain Updates : पहिल्याच पावसात सोलापूरकरांची तारांबळ; शेकडो दुकाने अन् घरामध्ये शिरले पाणी

Rain Updates : पहिल्याच पावसात सोलापूरकरांची तारांबळ; शेकडो दुकाने अन् घरामध्ये शिरले पाणी सोलापूर शहर व जिल्ह्यात सायंकाळपर्यंत तीन इंचाच्यावर पावसाची नोंद झाली आहे. आजचा पाऊस सोलापूर शहरासह पंढरपूर, माळशिरस, मोहोळ, सांगोला, मंगळवेढा चा काही भाग येथे झाला आहे. सोलापूर: शनिवारी सायंकाळी सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या पावसाने शहरातील अनेक दुकानात व घरात … Read more