World Cup 2023 : क्रिकेट विश्वाला धक्का बसणार, वर्ल्ड चॅम्पियन टीमच वर्ल्ड कप 2023 मधून बाहेर होणं निश्चित!

World Cup 2023 : क्रिकेट विश्वाला धक्का बसणार, वर्ल्ड चॅम्पियन टीमच वर्ल्ड कप 2023 मधून बाहेर होणं निश्चित!

World Cup 2023 क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते. लवकरच क्रिकेट चाहत्यांना एक अनपेक्षित धक्कादायक बातमी मिळू शकते क्रिकेटच्या मैदानात काहीही घडू शकते.

नवी दिल्ली: वेस्ट इंडिजची टीम सध्या झिम्बाब्वेमध्ये वनडे वर्ल्ड कप 2023 कालिफायरने सामने खेळत आहे. कालिफायर राऊंड खेळण्यासाठी टीम झिम्बाब्वेमध्ये दाखल झाली. त्यावेळी टीमचे कोच कार्ड पर यांनी गापेक्षा अजून वाईट काय होऊ शक होते. हुपर जे बोलले, त्याचे परिणाम आता 10 दिवसात दिसत आहेत. दोनवेळची वर्ल्ड कप विजेती टीम वेस्ट इंडिज 2023 वर्ल्ड कप शर्यतीतून बाहेर होताना दिसतेय. म्हणजे ना मनात टीमच्या प्रदर्शनाबद्दल जी भिती होती. ते वास्तवात घडताना दिसतय.

वेस्ट इंडिजच्या टीमना झिम्बाब्वेकडून पराभव झाला. तरी सुद्धा अपेक्षा होती. आता नेदरलॅंड्सकडून झालेल्या पराभवाने उरल्यासुरल्या अपेक्षा चुळीस मिळवल्यात. नेदरलँड्सकडून हरल्यानंतरही वेस्ट इंडिजची टीम सुपर सिक्समध्ये पोहोचली आहे. पण त्याच्या खात्यात 0 पॉइंट्स आहेत: असं यासाठी कारण त्यांना झिम्बा आणि नेदरलँड्स विरुद्ध विजय मिळवता आलेला नाही.

वर्ल्ड कपच्या बाहेर जाण निश्चित

श्रीलंका, स्कॉटलंड आणि ओमान या टीम सुद्धा दुसऱ्या ग्रुपमधून सुपर सिक्समध्ये दाखल झाल्या आहेत. वेस्ट इंडिजच्या टीमने सुपर सिक्समध्ये या तीन टीम्सना हरवले तरी त्यांचे पॉइंट्स होतील. 4 पॉइंट्ससवर असणाऱ्या झिम्बाब्वेच्या टीमने तीन पैकी दोन सामने जिंकले, तरी ते वर्ल्ड कप कालिफायरच्या फायनलमध्ये पोहोचतील. म्हणजे वेस्ट इंडिज बाहेर होण निश्चित आहे. सुपर सिक्सा गटातून टॉप 2 टीनमध्ये पोहोचतील. त्यांना भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळण्याच तिकीट मिळेल,

सलग दुसऱ्यावर्षी वेस्ट इंडिजला झटका

1975 आणि 1979 असा दोनवेळा वेस्ट इंडिजच्या टीमने वनडे वर्ल्ड कप जिंकला आहे. मागच्यावर्षी 20 वर्ल्ड कपमध्येही वेस्ट इंडिजची टीम |नव्हती. ऑस्ट्रेलियात झालेल्या 20 वर्ल्ड कपमध्ये कालिफाय करता आले नव्हते. स्कॉटलंड आणि आयर्लंडने ग्रुप स्टेजमध्ये खेळा होता. झिम्बाब्वे आणि नेदरलँड्स या दोन टीम्सनी वेस्ट इंडिजला झटका दिलाय.

Leave a Comment