Tomato Farming: पती पत्नीचं प्लॅनिंग सक्सेसफुल, टोमॅटोमुळे अखेर सोन्याचे दिवस, शेतकरी दाम्पत्य बनलं करोडपती
Tomato Farming: पती पत्नीचं प्लॅनिंग सक्सेसफुल, टोमॅटोमुळे अखेर सोन्याचे दिवस, शेतकरी दाम्पत्य बनलं करोडपती Tornato Farmer Success Story: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात टोमॅटोचे दर वाढलेले आहेत. राज्यातील काही टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे. पुण्यातील जुन्नर तालुक्यातील गायकर दाम्पत्यानं सव्वा कोटी रुपयांची कमाई केली आहे. पुणे : राज्यासह संपूर्ण देशभर टोमॅटोचे दर वाढलेले … Read more