ऑगस्टमध्ये सणच सण! १४ दिवस बंद राहणार बँका; खोळंबा टाळण्यासाठी आधीच वाचा सुट्ट्यांची यादी

ऑगस्टमध्ये सणच सण! १४ दिवस बंद राहणार बँका; खोळंबा टाळण्यासाठी आधीच वाचा सुट्ट्यांची यादी Bank Holidays in August 2023 पुढील महिन्यात म्हणजे ऑगस्ट २०२३ मध्ये विविध झोनमध्ये एकूण १४ बँकांना सुट्ट्या असतील. वाचा सुट्ट्यांची यादी एका क्लिकवर. नवी दिल्ली: सध्या बँकेची बरीचशी कामे ऑनलाईन पद्धतीने केली जातात. पण तरीही बँक खाते उघडणे, धनादेशाशी संबंधित काम … Read more

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात दरड कोसळली; सुदैवाने जीविहितहानी नाही

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात दरड कोसळली; सुदैवाने जीविहितहानी नाही पुणे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात रविवारी रात्री दरड कोसळली. दरड कोसळ्यानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. वाहतूक ठप्प झाल्याने कोंडी झाली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात आडोशी बोगद्याजवळ रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास दरड कोसळली. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक … Read more

पुणे ‘: पर्वती भागात कोयता गँगची दहशत

पुणे ‘: पर्वती भागात कोयता गँगची दहशत तकारादाराची बहीण दूरचित्रवाणी संच रिचार्ज करण्यासाठी दुकानात गेली होती. त्यावेळी नव्या वाडकरने तिला कोयता फेकून मारला. पुणे : दांडेकर पूल भागात कोयता गंगने दहशत माजवल्याची घटना घडली बहिणीची छेड काढल्याने एका तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले. या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. श्रेयस … Read more

अपुरी झोप हृदयासाठी धोकादायक, वाढतो हार्ट अॅटकचा धोका

अपुरी झोप हृदयासाठी धोकादायक, वाढतो हार्ट अॅटकचा धोका आपण वेळेवर जेवलो नाही किंवा झोपलो नाही तर बॉडी सायकल खराब होते. ज्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात, नीट, पुरेशी झोप घेतली नाही तर कार्डिओव्हॅस्क्युले सिस्टीमवर विपरीत परिणाम होतो. आपल्याला निरोगी, हेल्दी (healthy life) आयुष्य हवं असेल तर फक्त चांगला पोष्टिक आहाराच नव्हे तर चांगली झोपही (sound … Read more

Seema Haider : अक्षय कुमार आणि आलिया भट भारतात राहू शकतात, तर मी का नाही? पाकिस्तानी सीमा हैदरची राष्ट्रपतींकडे दया याचिका

Seema Haider : अक्षय कुमार आणि आलिया भट भारतात राहू शकतात, तर मी का नाही? पाकिस्तानी सीमा हैदरची राष्ट्रपतींकडे दया याचिका Seema Haider And Sachin Meena पाकिस्तानमधून भारतात पळून आलेली सीमा हैदर आता भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी मागणी करत आहे. सीमाच्या वकीलांकडून राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल करण्यात आली आहे. Seema Haider And Sachin Love Story: पाकिस्तानातून … Read more

Buldhana: सातपुड्यात ढगफुटी: जळगाव शहरासह तालुका जलमय, शेकडो घरे वाहून गेली, शेतीचे नुकसान

Buldhana: सातपुड्यात ढगफुटी: जळगाव शहरासह तालुका जलमय, शेकडो घरे वाहून गेली, शेतीचे नुकसान Buldhana: शनिवारी पहाटे ५ वाजतापासून सातपुडा पर्वत राजीसह जळगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने नदी नाल्यांना प्रचंड पूर आला. या पुरामुळे नदीकाठची घरे वाहून गेली तर अनेक घरात पाणी घुसले. जळगाव जामोद (बुलढाणा) शनिवारी पहाटे ५ वाजतापासून सातपुडा पर्वत राजीसह जळगाव तालुक्यात C … Read more

पुणे जिल्ह्यात नवीन आजाराचा उद्रेक, आरोग्य यंत्रणेची धावपळ, शाळा बंद करण्याचा प्रस्ताव

पुणे जिल्ह्यात नवीन आजाराचा उद्रेक, आरोग्य यंत्रणेची धावपळ, शाळा बंद करण्याचा प्रस्ताव Pune News: पुणे जिल्ह्यात शाळकरी मुलांमध्ये आजाराची नवीन साथ आली आहे. यामुळे आरोगा यंत्रणेची धावपळ उडली आहे. ही आटोक्यात आली नाही तर शाळा बंद करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. पुणे जिल्लागत गेल्या चार दिवसांपासून नवीन आजाराची साथ सुरु झाली आहे. ही साथ गंभीर … Read more

Pune : कात्रज देहुरोड बाह्यवळणावर कारने घेतला पेट, कार जन

Pune : कात्रज देहुरोड बाह्यवळणावर कारने घेतला पेट, कार जन एमपीसी न्यूज कात्रज देहूरोड बाह्यवळणावर (Pune) आज (शनिवारी) सकाळी कारने पेट घेतला आहे. यामध्ये कार पुर्णपणे जळून खाक झाली आहे. संबंधीत कार ही पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जात होती. घटनेची माहिती मिळताच पीएमआरडीए अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. सकाळी हा … Read more

Pune Crime : एकतर्फी प्रेमातून आयटी अभियंता महिलेवर प्राणघातक हल्ला; पोलिसांकडून तरुणाला अटक

Pune Crime : एकतर्फी प्रेमातून आयटी अभियंता महिलेवर प्राणघातक हल्ला; पोलिसांकडून तरुणाला अटक पुणे एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने आयटी अभियंता महिलेवर प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना कोरेगाव पार्क येथील बर्निंग घाट परिसरात बुधवारी (ता. १२) पडली. या प्रकरणी एका ३७ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यावरून कोरेगाव पार्क पोलिसांनी संकेत … Read more

इस्त्रोच्या चांद्रयान ३ मोहिमेच्या मिशन डिरेक्टर रितू करीधाल, आहेत कोण भारताच्या रॉकेट वूमन ?

इस्त्रोच्या चांद्रयान ३ मोहिमेच्या मिशन डिरेक्टर रितू करीधाल, आहेत कोण भारताच्या रॉकेट वूमन ? ISRO Chandrayaan 3 Director Dr Ritu karidhal: अंतराळाची ओढ असलेली एक तरुणी आज भारतार्थ चंद्रावर जाण्याचं स्वप्न पूर्ण करण्यात मोठी भूमिका बजावते आहे. इस्त्रो म्हणजेच इंडीयन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनची चांद्रयान ३ मोहिम यशस्वी होण्यासाठी देशभरातून प्रार्थना करण्यात येत आहे. चांद्रयानाचे प्रक्षेपणही … Read more