Pune : कात्रज देहुरोड बाह्यवळणावर कारने घेतला पेट, कार जन

Pune : कात्रज देहुरोड बाह्यवळणावर कारने घेतला पेट, कार जन

एमपीसी न्यूज कात्रज देहूरोड बाह्यवळणावर (Pune) आज (शनिवारी) सकाळी कारने पेट घेतला आहे. यामध्ये कार पुर्णपणे जळून खाक झाली आहे. संबंधीत कार ही पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जात होती.

घटनेची माहिती मिळताच पीएमआरडीए अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. सकाळी हा अपघात झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या मात्र वाहतूक पोलिसांनी जळालेली कार बाजूला करत वाहतुक सुरळीत केली आहे.

Leave a Comment