अपुरी झोप हृदयासाठी धोकादायक, वाढतो हार्ट अॅटकचा धोका

अपुरी झोप हृदयासाठी धोकादायक, वाढतो हार्ट अॅटकचा धोका

आपण वेळेवर जेवलो नाही किंवा झोपलो नाही तर बॉडी सायकल खराब होते. ज्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात, नीट, पुरेशी झोप घेतली नाही तर कार्डिओव्हॅस्क्युले सिस्टीमवर विपरीत परिणाम होतो.

आपल्याला निरोगी, हेल्दी (healthy life) आयुष्य हवं असेल तर फक्त चांगला पोष्टिक आहाराच नव्हे तर चांगली झोपही (sound and enough sleep) तितकीच गरजेची आहे. आरोग्यतीच्या सांगण्यानुसार प्रत्येकाने दररोज किमान 8 तास तरी झोप घेतलीच पाहिजे. झोप पूर्ण झाली नाही तर दिवसभर अस्वस्थ वाटतं कोणतंही काम वेळेवर होत नाही आणि अंगात प्रचंड आळस
भरून राहतो.

विशेष म्हणजे नाही किंवा झोपलो नाही तर बाँही साप शरीराने असे सराब होते ज्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात, नीट, पुरेश झोप घेतही नाही तर कार्ड सिस्टीमवर विपरीत परिणाम होतो. यामुळे सर्वाधिक नवादाशी संबंधित आजारांचा धोकाही वाढतो

हार्ट अॅटॅकचा धोका

आपली झोप पुरी झाली नाही तर त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो, हे तुम्हाला माहीत आहे का ? सोप्या भाषेत सांगायचे झाले तर जेव्हा आपली शेप पूर्ण होत नाही तेव्हा रक्तदाब वाढती त्यामुळे हृदयावरील प्रेशर वाढतं आणि रक्तवाहिन्या खराब होण्याचा धोकाही असतो. असे दीर्घकाळासाठी सुरू राहिले तर हृदयविकाराचा किंवा हार्ट अॅटकचा धोका वाढतो.

कोलेस्ट्रॉलवरही होतो परिणाम

झोपेमुळे हृदयाशी संबंधित आजार होण्याचाच धोका वाढत नाही तर त्यामुळे कोलेस्ट्रॉलवरही परिणाम दिसून येतो. जेव्हा आपली झोप पूर्ण होत नाही तेव्हा गुड म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल कमी होते आणि खराब किया वाईट कोलेस्ट्रॉल वाढत राहते. याचा परिणाम असा होतो की ये प्लाक जमा होऊ शकतो, ज्यामुळे निर्माण होऊ शकतात,

Tomato Farming: पती पत्नीचं प्लॅनिंग सक्सेसफुल, टोमॅटोमुळे अखेर सोन्याचे दिवस, शेतकरी दाम्पत्य बनलं करोडपती

मधुमेहाचाही असतो धोका

एवढंच नाही तर झोप पूर्ण न झाल्याने टाइप 2 डायबिटीस अर्थात मधुमेहाचाही धोका निर्माण होतो. त्यामुळे स्कोर मेटाबोलिज्म प्रभावित होते, ज्याने शुगर वाटू शकते तसेच संबंधित व्यक्तीचे करनी वाढण्याची शक्यता असते

कशी घ्यावी काळजी ?

मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकार किं हृदयाशी संबंधित आजार राळण्यासाठी पुरेशी झोप घ्या. टेक्नॉलॉजी गैजेट्स, स्कीनपासून लांब राहा आणि झोपायचे वेळापत्रक बनवून ते नियमितपणे पाळा

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Leave a Comment