Maharashtra Cabinet Decision | 12 लाख विद्यार्थ्यांनाही मोठा फायदा होणार, महाराष्ट्र सरकारचे 40 मोठे निर्णय

Maharashtra Cabinet Decision | 12 लाख विद्यार्थ्यांनाही मोठा फायदा होणार, महाराष्ट्र सरकारचे 40 मोठे निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज जवळपास 40 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत शालेय विद्यार्थ्यांपासून शेतकरी, तसेच आरोग्य विभागासह वेगवेगळ्या विभागासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

मुंबई: राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. विशेष म्हणजे वसवान्यद्रि सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर समुद्र सेतू असं नाव देण्यात आहे आहे. तर एमटीएचएला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवटी नाका शेवा अटल सेतू अस नाव देण्यात आले आहे. राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्वसामान्य जनतेसाठी फार महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांनादेखील मोफत गणवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने 12 लाख विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत असंघटीत कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील कामगारांना याचा मिळणार आहे. मुंबईतील दोन मोठया प्रकल्पांचा मार्ग बैठकीतून मोकळा झाला आहे. बीडीटी बाळ पुनर्विकासाठी झोपडीधारक आणि स्टॉलधारकांची पात्रता निश्चित करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई मेट्रो-३ मार्गासाठी धारावीचा भूखंड निश्चित करण्यात आला आहे.

हेसुद्धा : वाचा Pune Crime News: हातात कोयता घेऊन आरोपी तरुण हा तरुणीचा पाठलाग करत होता. इतक्यात या परिसरात असलेल्या स्थानिकांनी वेळीच धाव घेत आरोपी शंतनू जाधव याच्या हातून कोयता हिसकावून घेतला

राज्यात वैद्यकीय महाविद्यालये सुरु होणार

राज्याविक संकट किंवा आरोग्याचे संकट आत तर त्यावेळी राज्याची आरोमा यंत्रणा सक्षम असली पाहिजे. त्यामुळे राज्य सरकारकडून आरोग्य यंत्रणेला आणखी सक्षम करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत राज्यात नवी 9 वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Comment