Rain Updates : संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल, IMDकडून ऑरेंज, यलो अलर्ट जारी

Rain Updates : संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल, IMDकडून ऑरेंज, यलो अलर्ट जारी

भारतीय हवामान विभागानं मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल झाल्याची घोषणा केली आहे. गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणा राज्याचा काही भाग सोडल्यास देशातील बहुतांश भागात मान्सूनने जोरदार मुसंडी घेतली आहे मान्सून दाखल होता, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई आणि नागपूर यांनी पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात पावसाची कशी स्थिती असेल. या संदर्भात अलर्ट जारी केला आहे.

या जिल्ह्यात असेल पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने 26 ते 28 जूनपर्यंतचे अंदाज जारी केले आहेत. ज्यानुसार 26 जूनला रायगड, रत्नागिरी, पुणे आणि विदर्भात नागपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, सातारा, कोल्हापूर सिंधुदुर्ग, परभागी, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर आणि गडचिरोलीता यतो अॅलर्ट जारी केला आहे.

27 जूनला कशी असेल पावसाची स्थिती

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार २७ जून रोजी राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे. स्नागिरी, अमरावती आणि नागपूर जिल्हाना औरज अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, सातारा, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांना यतो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शिवाय उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो.

28 जूनला विदर्भात असेल पाऊस कमी

हवामान विभागाने सांगितले की, 28 जूनला पालघर, मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी आणि रायगड, नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक राहील या जिलाना अज अॅलर्ट देण्यात आला आहे. तर रनागिरी, सातारा, अमरावती, वर्धा आणि नागपूरता यलो अॅलर्ट देण्यात आता आहे. तर मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात तुरळक पाऊस होऊ शकतो.

मराठवाड्यातील या जिल्ह्यात पावसाचा अंदाज

दरम्यान, भारतीय हवामान विभागान जारी केलेल्या ताज्या अंदाजानुसार येत्या तीन से चार तासात मुंबई, रायगडमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो. याशिवाय ठाणे, पुणे, पालघर, अहमदगनर, सोलापूर, सातारा, बीड आणि छत्रपती संभाजी देखीत पाऊस होऊ शकतो. याशिवाय वारे देखील वेगात वाहू शकतात.

Ahmednagar News: फोटो व्हायरल करण्याची धमकी, अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून बलात्का

 

Leave a Comment