Pune Koyta Gang : रस्त्यावरच मुडदा पाडण्याची वाट बघताय का? 200 रुपयांसाठी उगारला कोयता; घटनेकडे पोलिसांचं दुर्लक्ष
Pune Koyta Gang : रस्त्यावरच मुडदा पाडण्याची वाट बघताय का? 200 रुपयांसाठी उगारला कोयता; घटनेकडे पोलिसांचं दुर्लक्ष बारीक अंगकाठी असणाऱ्या दोन तरुणांनी फक्त 200 रुपयांसाठी थेट कोयताच काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या दोन तरुणांनी काही व्यक्तीकडे 200 रुपयांची मागणी केली होती. Pune Koyta gang कोयता गँगचा कहर थांबेल (Pune Koyta gang) असं वाटत असतानाच … Read more