‘वर्तमान कोसळलं पण इतिहास उभा आहे’, महाभयंकर पुरातही पा रोवून उभ्या असलेल्या मंदिराचा व्हिडीओ व्हायरल

‘वर्तमान कोसळलं पण इतिहास उभा आहे’, महाभयंकर पुरातही पा रोवून उभ्या असलेल्या मंदिराचा व्हिडीओ व्हायरल Heavy Rainfall Video: आत्ताच्या इंजिनियर्सनं या जुन्या बांधकामांमधून काहीतरी शिकावं असा सल्ला दिला जात आहे. हा व्हिडीओ पाहून खरंच तुम्ही सुद्धा अवाक् व्हाल. देशभरात सध्या मुसळधार पावसानं धुमाकूळ घतला आहे. उत्तराखंड, चंदिगढ़, पंजाब, दिल्ली या भागात तर अक्षरश: पूर येतायेत. … Read more

Tomato Farming: पती पत्नीचं प्लॅनिंग सक्सेसफुल, टोमॅटोमुळे अखेर सोन्याचे दिवस, शेतकरी दाम्पत्य बनलं करोडपती

Tomato Farming: पती पत्नीचं प्लॅनिंग सक्सेसफुल, टोमॅटोमुळे अखेर सोन्याचे दिवस, शेतकरी दाम्पत्य बनलं करोडपती Tornato Farmer Success Story: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात टोमॅटोचे दर वाढलेले आहेत. राज्यातील काही टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे. पुण्यातील जुन्नर तालुक्यातील गायकर दाम्पत्यानं सव्वा कोटी रुपयांची कमाई केली आहे. पुणे : राज्यासह संपूर्ण देशभर टोमॅटोचे दर वाढलेले … Read more

कर्ज काढून पत्नीचे स्वप्न पूर्ण केले, सरकारी नोकरी मिळताच ‘काळा’ आहेस म्हणत झिडकारले

Viral News कर्ज काढून पत्नीचे स्वप्न पूर्ण केले, सरकारी नोकरी मिळताच ‘काळा’ आहेस म्हणत झिडकारले उत्तर प्रदेशात एक विचित्र घटना घडली आहे. एका व्यक्तीने बायकोचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कर्ज काढून तिला शिकवले, ती शिकून नर्सही झाली आणि तिला नोकरीही मिळाली पण त्यानंतर पत्नीने जे वागली त्याने सगळ्यांनाचा धक्का बसला. कानपूर देहात येथील रविंद्र पुरम गाला … Read more

Maharashtra Monsoon पुढील १० दिवस महत्त्वाचे, या भागांना हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा अलर्ट जारी

Maharashtra Monsoon पुढील १० दिवस महत्त्वाचे, या भागांना हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा अलर्ट जारी Maharashtra Weather Forecast by IMD: सध्या कोकणात पावसाचा जोर ओसरला असला तरी नागपूर आणि विदर्भामध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या काळात विजांचा कडकडाट वाढणार असून यामुळे होणारा धोका टाळण्यासाठी पुरेशी काळजी घेण्याचा इशारा हवामान खात्याने दिला … Read more

राज ठाकरेंसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं? मुख्यमंत्री शिंदेंनी स्वतः सांगितलं

Politics news : राज ठाकरेंसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं? मुख्यमंत्री शिंदेंनी स्वतः सांगितलं यावर दोघांत काय चर्चा झाली, याची उत्सुकता सर्वांना होती. सुमारे पाऊण तास ही चर्चा सुरु होती. असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत बैठकीत काय चर्चा झाली यावर भाष्य केले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या हालचाली … Read more

Sangli Crime: अल्पवयीन मुलीचे नात्यातील युवकासोबत प्रेमसंबंध, सांगून ऐकत नसल्याने वडिलांनीच केला खून; सांगली जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Sangli Crime: अल्पवयीन मुलीचे नात्यातील युवकासोबत प्रेमसंबंध, सांगून ऐकत नसल्याने वडिलांनीच केला खून; सांगली जिल्ह्यातील धक्कादायक घटना वडिलांनी केलेल्या हल्ल्यात श्रेया गंभीर जखमी झाली होती. तिला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तिचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. वडील संतोष जाधवच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Sangli Crime: सांगली जिल्ह्यात (Sangli News) ऑनर किंलीगची … Read more

पाकिस्तानी महिला पडली भारतीय तरुणाच्या प्रेमात, ४ मुलांना घेऊन आली भारतात, पण मग भयानक सत्यं आलं समोर

Pakistani Woman Came To India: पब्जी खेळत असताना ती एका भारतीय तरुणाच्या प्रेमात पडली, अनन्याला भेटायला ही पेट भारतात आली. कोणी ओळ नये म्हणून सीए पब्जी हा अत्यंत लोकप्रिय व्हिडीओ गेम आहे. हा गेम ऑनलाईन असल्यामुळे एकाच वेळी अनेक जण खेळू शकतात. त्यामुळे हा गेम खेळताना अनेक अज्ञात लोकांशी तुमची मैत्री होते. पब्जी खेळताना लोक … Read more

सरकारला बहुमताची गरज नव्हती, मग राष्ट्रवादीला का घेतले?; शिवसेनेने कारण सांगितले

Breaking News Of Politics सरकारला बहुमताची गरज नव्हती, मग राष्ट्रवादीला का घेतले?; शिवसेनेने कारण सांगितले आज जे मंत्रिमंडळ झाले त्यामुळे काहींच्या मनात अनेक प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत असं आमदार संजय शिरसाट म्हणाले. मुंबई – राज्यात शिवसेना-भाजपा सरकारला १ वर्षपूर्ती होत असताना पुन्हा एकदा राजकीय भूकंप … Read more

Ratnagiri Crime जमिनीच्या वादातून पेंडखळेच्या सरपंचावर कोयत्याने वार

Ratnagiri Crime जमिनीच्या वादातून पेंडखळेच्या सरपंचावर कोयत्याने वार राजापूर जमिनीभोवती घातलेल्या कुंपणावरून पेंडखलेचे सरपंच राजेश हरिश्चंद्र गुरव (५०) यांच्यावर कोयतीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी (दि. ४ जुलै) सकाळच्या सुमारास पेंडखले वठारवाडी येथे घडली. याप्रकरणी राजापूर पोलिसांनी दत्ताराम महादेव सुर्वे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. जखमी राजेश गुरव यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरीला नेण्यात आले … Read more

स्मार्टफोन लवकर चार्ज होत नाही? ६ भन्नाट टिप्स, लवकर होईल मोबाईल चार्ज

How to Charge Your Android Phone Faster स्मार्टफोन लवकर चार्ज होत नाही? ६ भन्नाट टिप्स, लवकर होईल मोबाईल चार्ज How to Charge Your Android Phone Faster पावसाळ्यात वारंवार लाईट जाते. यासाठी स्मार्टफोन झटपट चार्ज करण्यासाठी काही टिप्स सध्या प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाला स्मार्टफोनची सवय लागली आहे. अनेकांना स्मार्टफोन शिवाय जमत नाही. स्मार्टफोनमुळे अनेक … Read more