avkali nuksan bharpai 2023:अवकाळी पाऊस गारपिटीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीचे वितरण

avkali nuksan bharpai 2023 :मार्च महिन्यामध्ये अवकाळी पाऊस गारपेटमुळे नुकसानग्रस्त झालेल्या राज्यातील दोन लाख 25 हजार 147 शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे.

 

अवकाळी पाऊस गारपिटीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या 23 जिल्ह्याची यादी

येथे पहा…. !

 

मित्रांनो आज 10 एप्रिल 2023 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून मार्च महिन्यामध्ये अवकाळी पाऊस गारपिटीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीचे वितरण करण्यासाठी एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि याच्याच माध्यमातून निधी वितरित करून या शेतकऱ्यांना दिलासा दिला जाणार आहे मित्रांनो आपणास माहिती आहे की चार मार्च ते ८ मार्च याचप्रमाणे 16 मार्च ते 19 मार्च या कालावधीमध्ये शेतकऱ्यांचा गारपीट अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि अशा प्रकारे या गारपीट अवकाळी पावसामुळे 33% पेक्षा जास्त नुकसानग्रस्त झालेल्या या शेतकऱ्यांना मदतीचा वितरण करण्याकरता विभागीय आयुक्त नाशिक अमरावती औरंगाबाद यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे नीतीची मागणी केलेली होती या मागणीनुसार या निधीची उपलब्धता करण्यासाठी आज 10 एप्रिल 2023 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून हा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

 

अवकाळी पाऊस गारपिटीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या 23 जिल्ह्याची यादी

येथे पहा…. !

 

avkali nuksan bharpai 2023:मराठवाड्यासाठी एक लाख 22 हजार 18 शेतकऱ्यांसाठी 84 कोटी 75 लाख रुपयांची मदत वितरित केले जाणार आहे आणि एकूण महाराष्ट्रामधील 2,25,147 शेतकऱ्यांसाठी 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपयांचे हे मदत या ठिकाणी नुकसान भरपाई म्हणून दिली जाणारे तर मित्रांनो अशा प्रकारे गारपीट अवेळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात बाधित झालेल्या या शेतकऱ्यांना या मदतीचा वितरण केले जाणार आहे मित्रांनो एकंदरी दाबत जर पाहिलं तर तीन दिवसांपूर्वी मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून राज्यातील एक लाख 99 हजार हेक्टरच क्षेत्र बाधित झालेला असून याचे पंचनामे झाल्याचे माहिती देण्यात आले होते मात्र आपण जर पाहिलं ते मदत वितरित करत असताना एक लाख 13 हजार चारशे दोन हेक्टरची मदत वितरित केलेले आहे त्याच्यामुळे उर्वरित 70 ते 80 हजार हेक्टरचा सुद्धा नुकसान भरपाईची मदत या ठिकाणी अद्याप विपरीत करणं बाकी आहे मित्रांनो याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर गेल्या तीन ते चार दिवसापासून राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

Leave a Comment