avkali nuksan bharpai 2023:अवकाळी पाऊस गारपिटीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीचे वितरण

avkali nuksan bharpai 2023

avkali nuksan bharpai 2023 :मार्च महिन्यामध्ये अवकाळी पाऊस गारपेटमुळे नुकसानग्रस्त झालेल्या राज्यातील दोन लाख 25 हजार 147 शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे.   अवकाळी पाऊस गारपिटीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या 23 जिल्ह्याची यादी येथे पहा…. !   मित्रांनो आज 10 एप्रिल 2023 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून मार्च महिन्यामध्ये अवकाळी पाऊस गारपिटीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या … Read more