namo shetkari sanman yojna: नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता या तारखेला मिळणार तारीख झाली फिक्स

namo shetkari sanman yojna: नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता या तारखेला मिळणार तारीख झाली फिक्स

शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासंघ घेण्याचा पहिला हप्ता कोणत्या दिवशी आपल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. तसेच या योजनेसाठी महाराष्ट्रातील कोणकोणत्या शेतकरी हे पात्र असणार आहेत याच्याविषयी आपण सविस्तर माहिती येथे या लेखांमधून घेणार आहोत.

namo shetkari sanman yojna: महाराष्ट्राचा यावर्षीचा अर्थ कोणता वेळेस महाराष्ट्राचे अर्थमंत्री यांनी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेची घोषणा केलेली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. व त्याचप्रमाणे केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मानित योजना हे देखील आहे आणि त्याच पद्धतीने नमो शेतकरी महासंबंधी योजनेचा महाराष्ट्र सरकारने राबविलेले आहे.

नमो शेतकरी योजनेसाठी हे ९ कागदपत्रे आवश्यक  

 

येथे क्लिक करून पहा

नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या शेतकरी पात्र असतील ते पहा इथे.

  1. पी एम किसान योजनेचे नियमित लाभ घेत असलेले सर्व शेतकरी येथे पात्र असणार आहेतज्या शेतकऱ्यांच्या नावावर 2019 च्या अगोदर पासून शेत जमीन आहे असे सर्व शेतकऱ्यांनी देखील लाभ मिळणार आहे.
  2. पात्र असून नोंदणी नोंद केलेले मुळे लाभ न घेणाऱ्या शेतकरी देखील या योजनेअंतर्गत नोंद करू शकता.
  3. पीएम किसान योजनेअंतर्गत मागील हफ्ते ज्यांना मिळालेले शेतकरी आहेत ज्यांचा काही प्रॉब्लेम असल्याने लाभ न मिळाल्या शेतकरी देखील दुरुस्ती करून या लाभासाठी पात्र होऊ शकतात .                                                                                                                                                                                                                                                                                         namo shetkari sanman yojna: प्रिय शेतकरी, नमो शेतकरी महासंघी निधी योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील एकूण 79 लाख 27 हजार शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. या सर्व लाभार्थ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत.या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत, परंतु जर तुम्हाला

नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

नमो शेतकरी योजनेसाठी हे ९ कागदपत्रे आवश्यक  

 

येथे क्लिक करून पहा

मुख्यमंत्री किसान योजना लाभ घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे:

१)आधार कार्ड
२)सातबारा उतारा /8अ उतारा
३०रहिवासी पुरावा
४) रेशन कार्ड
५० बँक पासबुक
६)पासपोर्ट साईज फोटो
७) मोबाईल नंबर (आधार लिंक गरजेचे आहे)
८)उत्पन्न दाखला जातीचा दाखला

Leave a Comment