panjabrao dakh havaman andaj:5 ते 10 मे पर्यंत पुन्हा गारपीट होणार पंजाबराव डख यांचा अंदाज कोणत्या जिल्ह्यात होणार

panjabrao dakh havaman andaj: 5 ते 10 मे पर्यंत पुन्हा गारपीट होणार पंजाबराव डख यांचा अंदाज कोणत्या जिल्ह्यात होणार

नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये पावसाने शेतकऱ्यांना हयान करून सोडलेले आहे गेल्या काही दिवसात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांची पिकांचे भरपूर असे काही नुकसान केलेले आहे परंतु हवामान अभ्यासात पंजाबराव यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार काही शेतकऱ्यांचे पीक वाचलेली आहेत कालपासून महाराष्ट्र राज्यात पावसाने थोडीफार उगवली दिलेली आहे शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा.

 

कोणत्या जिल्ह्यात गारपीट होणार ते

पहा येथे सविस्तर

 

पाच मे पासून राज्यात पावसाचे वातावरण :
दोन महिने राज्यातील फक्त पूर्व विदर्भात पावसाचे 10 शक्यता होणार होते नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ गोंदिया या भागामध्ये तीन मे पर्यंत पावसाच्या वातावरण राहणार होते राज्यात पुन्हा पाच मे पासून सर्वत्र पावसाची दाट शक्यता असणार आहे असे पंजाब रोडक यांचे हवामान अंदाज आहे पाच मे ते आठ मे च्या दरम्यान बीड परभणी हिंगोली नांदेड नगर यवतमाळ अकोला अमरावती संभाजीनगर इत्यादी जिल्ह्यांमध्ये आठ मे पर्यंत जोरदार पावसाची शक्यता असणार आहे असे हवामान अंदाज पंजाबराव डक हे म्हणाले

आज रात्रीपासून या भागामध्ये पाऊस पडणार आहे.

panjabrao dakh havaman andaj: चार मे सकाळपासून हवामान सकाळी कोरडे राहील दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होईल रात्री पूर्व विदर्भातील काही भागात पावसाची शक्यता असणार आहे इतर जिल्ह्यांमध्ये चार मे पर्यंत हवामान कोरडे राहील थोडेफार ढगाळ वातावरण पाहायला मिळेल काही भागात तुरक पावसाची शक्यता असणार आहे तरी शेतकऱ्यांच्या कांद्याचे राहिलेले पीक असतील त्यांनी पाचमेच्या आत कांदा काढून घ्यावा ज्याची हळद असेल त्यांनी हळद झाकून ठेवावी हा आनंद शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा कारण तुमचे पिके वाचतील

पंधरा मे पासून राज्यात पुन्हा वातावरण खराब राहणार आहे

तरी आता पाच ते आठ मे दरम्यान राज्यात पावसाची जात शक्यता असणार असून दर आठ दिवसाला पावसाचे वातावरण हे खराब राहणार आहे मी महिन्यात दोन मोठाले पाऊस पडतील बातमी आणि पंधरा मे एक तारखेला पावसाचे जास्त शक्यता दर्शविली जात आहे.

 

कोणत्या जिल्ह्यात गारपीट होणार ते

पहा येथे सविस्तर

 

यावर्षी देखील पाऊस कसा राहील ते आपण पाहूया

हवामान अभ्यासात पंजाबराव ढग असे म्हणतात की यंदा देखील पावसाळा चांगला राहणार आहे मागील वर्षी जसा पाऊस होता तसा ज्याही वर्षी पाऊस राहणार असून यंदा धक्का पडणार नाही त्यामुळे शेतकरी काही चिंता करू नका त्यांनाही पाऊस सात जूनला राज्यात दाखल होईल व १५ जुलै पर्यंत सर्व शेतकऱ्यांची पेरणी होतील

Leave a Comment