Viral Video : 6 वर्षाच्या चिमुकल्याने खेळण्यासारखा पकडला साप, Video ने सोशल मीडियावर एकच गोंधळ

Viral Video : 6 वर्षाच्या चिमुकल्याने खेळण्यासारखा पकडला साप, Video ने सोशल मीडियावर एकच गोंधळ

या व्हिडीओमध्ये एका लहान मुलगा सापाशी खेळत आहे. तो ज्या पद्धतीने सापाशी खेळत आहे. ते पाहाणं खरंतर आश्चर्यकारक

मुंबई, 29 जून : जिये सापांच्या नावाने सर्वसामान्य लोकांना भीती वाटते तिथे सर्प मित्र अगदी आरामात सापांना स्पर्श करतात. शिवाय सापांना आपल्या अंगा खांद्यावर ठेवतात. पण अस असल तरी देखील एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुमच्या पाया खालची जमीनच सरकेल.

या व्हिडीओमध्ये एका लहान मुलगा सापाशी खेळत आहे. तो ज्यापद्धतीने सापाशी खेळत आहे. ते पाहाणं खरंतर आश्चर्यकारक आहे. यामुलाने कोणी लहान नाही तर12 फूट लांब किंग कोब्रा पकडला आहे. हा लहान मुलगा फक्त 6 वर्षाचा आहे जो त्या सापाशी खेळत आहे. आश्चर्य म्हणजे त्या मुलाला सापाची जराही भीती वाटत नाही. तो अगदी सामान्य पद्धतीने खेळत आहे.

 

 

Leave a Comment