Akkalkot Accident देवदर्शनाहून येताना काळाचा घाला; 6 जणांचा जागीच मृत्यू, अपघाताचे भीषण PHOTO

Akkalkot Accident देवदर्शनाहून येताना काळाचा घाला; 6 जणांचा जागीच मृत्यू, अपघाताचे भीषण PHOTO

Akkalkot Accident: अक्कलकोट तालुक्यातील शिरवळवाडी गावाजवळ झालेल्या टँकर आणि क्रूझरच्या भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू (प्रीतम पंडित, प्रतिनिधी)

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघाताचे सत्र पाहायला मिळत आहे. आज सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात भीषण अपघात झाला

अक्कलकोट तालुक्यातील शिरवळवाडी गावाजवळ भाविकांच्या कुझरला हा अपघात घडला.टैंकर आणि क्रूझरमध्ये झालेल्या अपघातात 6 जण जागीच ठार झाल्याची माहिती

सर्वजण कर्नाटकमधील असून देवदर्शन करून येताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.झरमधील 6 ते 7 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. कर्नाटकातील
अपूर ता. आनंद गावचे रहिवासी असल्याची माहिती आहे

6 वर्षाच्या चिमुकल्याने खेळण्यासारखा पकडला साप, Video ने सोशल मीडियावर एकच गोंध

Leave a Comment