MHT CET 2023 Result: MHT CET जाहीर; या डायरेक्ट लिंकवरून लगेच चेक करा रिझल्ट

MHT CET 2023 Result: MHT CET जाहीर; या डायरेक्ट लिंकवरून लगेच चेक करा रिझल्ट

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल फिजिक्स, केमिस्ट्री, गणित (PCM) आणि फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी (PCB) ग्रुप्ससाठी नीकाल जाहीर केला आहे

मुंबई, 12, जून: MHT CET 2023 चा निकाल आज महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेलद्वारे जाहीर केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीईटीचा निकाल आज 12 जून रोजी सकाळी 11. वाजता जाहीर होणार होता. मात्र त्या आधीच हा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे… विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे.

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल फिजिक्स, केमिस्ट्री, गणित (PCM) आणि फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी (PCB) ग्रुप्ससाठी निकाल जाहीर केला आहे. निकाल MHT CET 2023च्या वेबसाइटवर cetcell.mahacet.org वर तपासता येतील.

MHT CET 2023 Result Live: लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य आज ठरणार; जाहीर होणार महाराष्ट्र CET चा रिझल्ट

MHT CET 2023 चा निकाल कसा तपासायचा

सर्वप्रथम cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

वेबसाइटच्या होम पेजवर portal links च्या लिंकवर क्लिक करा.

तुमच्या दिवसाची बदलून जाईल

यानंतर Check MHT CET Result 2023 च्या लिंकवर जा.

आता रजिस्ट्रेशन नंबर टाकून लॉगिन करा.

निकाल तपासल्यानंतर त्यांची प्रिंट काढा..

Leave a Comment