MHT CET 2023 Result: MHT CET जाहीर; या डायरेक्ट लिंकवरून लगेच चेक करा रिझल्ट

MHT CET 2023 Result: MHT CET जाहीर; या डायरेक्ट लिंकवरून लगेच चेक करा रिझल्ट राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल फिजिक्स, केमिस्ट्री, गणित (PCM) आणि फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी (PCB) ग्रुप्ससाठी नीकाल जाहीर केला आहे मुंबई, 12, जून: MHT CET 2023 चा निकाल आज महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेलद्वारे जाहीर केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, … Read more