पाय धरले, नाक घासलं; बापाच्या डोळ्यातील अश्रू पाहूनही थांबली नाही लेक; पाहा हृदय पिळवटून टाकणारा Video

पाय धरले, नाक घासलं; बापाच्या डोळ्यातील अश्रू पाहूनही थांबली नाही लेक; पाहा हृदय पिळवटून टाकणारा Video…

Viral Video: प्रेमप्रकरणामुळे अनेक तरुण तरुणी आपल्या आई वडिलांचा विचार करत नाहीत. मुलांनी आई वडिलांना (Father Emotional video) विश्वासात घेणं घ्यायला हवं. त्याचबरोबर आई वडिलांनी देखील मुलांशी या विषयावर संवाद साधणं गरजेचं आहे.

पहा येथे संपूर्ण व्हिडिओ

Viral Video: जन्मत: प्रेमाची संकल्पना रुजली जाते ती आपल्या माणसांकडून कुटुंब व्यवस्थेचा मुलांवर खूप मोठा पगडा असतो. आई वडील आपल्या मुलांवर खूप प्रेम करतात. मुलांना चांगलं शिक्षण मिळावे भरघोस पगाराची नोकरी लागावी आणि सेट होऊन सुखी आयुष्य जगावे, अशी पालकांची इच्छा असते. लहानपणी शब्द खाली पडू न देणारी मुलं वयात आली की आई वडिलाच ऐकत नाही, अस सर्रास पहायला मिळत महत्त्वाचे निर्णय घेताना आई वडिलांना विचारावं, असंही त्यांना वाटत नाही. अशातच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओने अनेक नेटकऱ्याचे हृदय पिळवटून टाकलंय.

गेल्या अनेक दिवसांपासून प्रेमविवाहाचं फ्याँड वाढत चाललंय. तुमच्या परिसरात एखादा मुलगा पळून गेली किंवा मुलगी पळून गेली, अशी बातमी ऐकली असेल. समाजात चर्चा होते किंवा बदनामी होते म्हणून आई वडिलांना देखील धास्ती बसलेली असते, त्यामुळे आई वडिल मुलींना किया मुलांना दडपणाखाली ठेवण्याचा प्रयत्न करतात, याला काही अपवाद नक्कीच आहेत. मात्र, सध्या सर्वांच लक्ष वेधून घेणाऱ्या व्याकूळ झालेल्या बापाचा व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

पहा येथे संपूर्ण व्हिडिओ

Leave a Comment