RBI new decision : RBI चा मोठा निर्णय, आता बाजारात येणार 1000 रुपयांची नवी नोट येणार का?

RBI new decision : RBI चा मोठा निर्णय, आता बाजारात येणार 1000 रुपयांची नवी नोट येणार का?

RBI new decision; भारत सरकारने 2016 मध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी घातली होती. 2023 मध्ये भारत सरकारने 2000 च्या बंदी घातली आहे. आणि आता 1000 रुपयांची नवी नोट बाजारात येणार असल्याचे बोलले जात आहे.

आरबीआय पुन्हा एकदा 1000 रुपयाची नोट जारी करणार का? पहा सविस्तर माहिती

नुकतेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्वच्छ नोट धोरणांतर्गत 2000 रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर सर्व बँकांना 2000 रुपयांची नोट बदलून जमा करण्यासाठी 4 महिन्यांचा 30 सप्टेंबर पर्यंत कालावधी देण्यात आला आहे.

2000 च्या 10 नोटा म्हणजे 20000 पर्यंत मूल्य एका वेळी दुसऱ्या नोटेत बदलता येते. पण आरबीआयच्या निर्णयानंतरच ही बाब समोर आली आहे.. तेव्हापासून अशी अटकळ बांधली जात आहे की 2000 ची नोट बाद केल्यानंतर आरबीआय पुन्हा एकदा 1000 रुपयांची नवी नोट जारी करणार का?RBI new decision

आरबीआय पुन्हा एकदा 1000 रुपयाची नोट जारी करणार का? पहा सविस्तर माहिती

Leave a Comment