Ahamednagar tolnaka kosalala: पाथर्डी तालुक्यातील खरवंडी परिसरात टोलनाका कोसळला

Ahamednagar madhala tolnaka kosalala: पाथर्डी तालुक्यातील खरवंडी परिसरात टोलनाका कोसळला

आणि आता नगर जिल्ह्यातून एक बातमी आहे नगर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी सोसाट्याचा वारा सुटला आणि पाथर्डी तालुक्यातील करवडी परिसरात टोलनाका कोसळला आहे. वाऱ्यामुळे कल्याण निर्मल महामार्गावरील पत्र्याचा टोल नाका कोसळला आणि सुदैवानं यावेळी कोणतीही जीवित हानी झालेली नाही

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

पाथर्डी तालुक्यातील खरवंडी परिसरातील हात टोलनाका आहे आणि वादळी वाऱ्यामुळे टोल नाका या ठिकाणी वाऱ्यामुळे कोसळला आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे

पहा येथे संपूर्ण माहिती

Leave a Comment