PM Modi Visit Balasore: रेल्वे अपघाताची प्रत्येक अंगलने चौकशी केली जाईल पंतप्रधान नरेंद्र मोदी

PM Modi Visit Balasore: रेल्वे अपघाताची प्रत्येक अंगलने चौकशी केली जाईल पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत शुक्रवारी सकाळी ओडिशाच्या बालासोर येथील अपघाताचा आढावा घेतला. यानंतर पंतप्रधान मोदी भुवने सरला हेलिकॉप्टरने पोहोचले आहेत.PM Modi Visit Balasore

नवी दिल्ली संपूर्ण जगाला हादरवून टाकणाऱ्या रेल्वे अपघाताची माहिती घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ओडिशातील बालासोर ये अपघातस्थळी पोहोचले आहेत. दिल्लीहून आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथम भुवनेश्वर विमानतळावर पोहोचले. त्यानंतर हेलिकॉप्टरने बालासोरला रवाना झाले.

पहा येथे संपूर्ण माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्रीय रेल्वे मंत्री अभिनी वैष्णव केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि इतर अधिकाऱ्यांकडून परिस्थितीबाबत आढावा घेतला. अपघातस्थळी बचाव मोहिमेचा आढावा घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कटकमधील एससीबी हॉस्पिटलला भेट दिली आहे. या ठिकाणी पंतप्रधान यांनी अपघातामधील जखमीच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.PM Modi Visit Balasore

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment