Viral Video: धाडसी महिलेने सिंहाला मांजराप्रमाणे हातात पकडून नेले. व्हायरल व्हिडीओने खळबळ

Viral Video: धाडसी महिलेने सिंहाला मांजराप्रमाणे हातात पकडून नेले. व्हायरल व्हिडीओने खळबळ

आपण या व्हिडीओत एका महिलेला तिच्या वजनाच्या इतक्या सिंहाला मांजरा प्रमाने बखोट्याला धरून नेताना पाहून समाजमाध्यमावर या व्हिडीओने खळबळ उडाली आहे.

नवी दिल्ली: आपण कुत्र्याला किंवा मांजरांना फिरायला नेताना तसेच त्यांच्यासोबत खेळताना लोकांना पाहिले असेठ, तुम्ही कुत्रा किंवा साजरा सारख्या प्राण्यांना बसोटे पकडून नेत असलेल्या मालकांना पाहिले असेल, परंतू सोशल मिडीयात ( Social Media) एक व्हिडीओ कार होत असून त्यात एक महिला जंगलाच्या राजा सिंहाला ( Lion) कुठल्या महिलेने अशा प्रकारे बोटे घर नेत असताना सहसा कोणा पाहिल्याचे आठवत नसेल. या व्हिडीओत एक महिला एका हातापानी असल्याप्रमाणे उठून नेटवर Internet] Viral) या व्हिडीओला खूप पाहिले जात आहे

आपण या व्हिडीओत एक सडपातळ महिला तिच्या शरीराच्या कजना इतक्या असलेल्या सिहाला उठून वेगाने जाताना दिसत आहे. सिंहाने वजन जास्त असल्याने तिला हा सिंहाचा बछडा पेलत नसल्याचे दमलेली दिसत आहे. आणि सिहावा छावा छह करीत हातात तिच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. सिंह तिच्याशी झटापट करताना गुरगुरत देखील आहे. या व्हिडीओने सोशल मिडीयावर सळबळ उडाली आहे.

या व्हिडीओत एक काळे कपडे परिधान केलेली महिलेला तिच्या पाळीव सिहाला उचलून नेताना आपण पाहू शकता. हा सिंहाचा छावा घरातून पळून शहरातील गल्ली बोळात फिरताना दिसत आहे. 22 जून रोजी सोशल मिडीयावर शेअर केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत चार दशलक्ष ब्यूज मिळालेले आहेत. या व्हिडीओला अनेकांनी कमेंट केल्या आहेत. त्यातील काही कमेंट मजेशीर आहेत. एका गुजरने म्हटलेय की हा नकली सिंह आहे का? तो आक्रमण करायच्या ऐवजी केवळ पंजे हलवत आहे. अन्य एका युजरने म्हटले आहे की हा मी आहे, ज्याता कारमधून नेले जात आहे.

Leave a Comment