Viral Video | या मुलाने अभ्यासासाठी मस्त आयडिया शोधली, व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू येईल

Viral Video | या मुलाने अभ्यासासाठी मस्त आयडिया शोधली, व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू येईल

Funny Viral Video | सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये एक मुलगा पुस्तक
लावून तोच हात त्याच्या डोक्याला लावत आहे.

मुंबई: सपा एका शाळेतील हिडीओ सोशल मीडियावर (Class Room Viral Video) चांगलाचे राता आहे. व्हिडीओ सून पाहिल्यानंतर तुम्हाला सुध्दा इस येईल. मुलांचे काही व्हिडीओ (Viral Video) असे असतात की, वे पाहिल्यानंतर हसू आवर अधिक कठीण बोनस होते. असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वापर झाला आहे. या व्हिडीओत लोकांनी शेअर सुध्दा केलं आहे. हा व्हिडीओ (trending (video) आतापर्यंत 12 मिलियन लोकांनी पाहिला आहे. त्या व्हिडीओमध्ये एक मुलगा शाळेत बसला आहे. तो याच्या हिशोबाने अभ्यास करीत । आहे.

पुस्तकातील काही गोष्टी हाताने डोक्यात घालत

मुलगा अभ्यास करीत असा व्हिडीओ झाला आहे. तो एका वर्गात आपलं पुस्तक उपटून बसला आहे तो पुस्तकात ठेवून आपल्या डोक्यावर ठेवत आहे. हा व्हिडीओ तुम्ही पुन्हा-पुन्हा पाहणार एवढे नक्की, त्या वर्गात बाकीचे विद्यार्थी अभ्यासात व्यस्त झाले आहेत. त्यावेळी कुणाचं लक्ष नसल्यामुळे तो मुलगा आपल्या पुस्तकातील काही गोष्टी हाताने डोक्यात घालत आहे. हा व्हिडीओ कुठला आहे हे स्पष्ट झालेल नाही परंतु सोशल मीडियावर हा व्हिडीओ अधिक लोकांना आवडला आहे. अनेक लोकांनी या व्हिडीओला शीमेट केल्या आहेत.

लोकांनी केल्या मजेशीर कमेंट

या व्हिडीओला पाहून एकाने चांगल्या कमेंट केल्या आहेत. एकाने म्हटले आहे की, सध्या वाईफाई नतिज ट्रान्सफर आणशी एकाने लिहीत आहे की, तो अभ्यास करतोय का? या व्हिडीओची सगळ्यात मजेशीर गोष्टी ही आहे की, मुलगा शांत आणि एका होऊन काम करीत आहे. मा व्हिडीओला 79.5. हजार लोकांनी लाईक केले आहे. सोरा मीडियावर अशा पद्धतीचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात ते पाहून अनेकांना हसू आवरत नाही.

Leave a Comment