Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi |Sohala 2023 पुणे: पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी | अलंकापुरी सज्ज, ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे उद्या प्रस्थान

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi |Sohala 2023 पुणे: पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी | अलंकापुरी सज्ज, ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे उद्या प्रस्थान

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala 2023 रविवारी चारच्या सुमारास प्रस्थान सोहळ्याला सुरवात होणार असून, माऊलींचा पालखी सोहळा गांधी वाडा येथील आजोळघरी आळंदी मुक्कामी असेल

Ashadhi Ekadashi Wari Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala Alandi पुणे : पाहू द्या रे मज विठोबाचे रूप असे म्हणत टाळ-मृदंगाच्या तालावर विठ्ठलनामाचा गजर करत आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र आळंदी येथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा रविवारी (११ जून) दुपारी चार वाजता प्रस्थान ठेवणार आहे.

पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी वारकऱ्यांची मांदियाळी जमली असून अलंकापुरी सज्ज झाली आहे. रविवारी चारच्या सुमारास प्रस्थान सोहळ्याला सुरवात होणार असून, माऊलींचा पालखी सोहळा गांधी वाडा येथील आजोळघरी आळंदी मुक्कामी असेल, सोमवारी (१२ जून) सकाळी पालखी सोहळ्याची पुण्यनगरीकडे वाटचाल सुरू होईल.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment