राज ठाकरेंसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं? मुख्यमंत्री शिंदेंनी स्वतः सांगितलं
Politics news : राज ठाकरेंसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं? मुख्यमंत्री शिंदेंनी स्वतः सांगितलं यावर दोघांत काय चर्चा झाली, याची उत्सुकता सर्वांना होती. सुमारे पाऊण तास ही चर्चा सुरु होती. असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत बैठकीत काय चर्चा झाली यावर भाष्य केले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या हालचाली … Read more