Viral News : लग्नात मंगलाष्टकांऐवजी छत्रपती शिवरायांची आरती, वरातीमध्ये पोवाडे अहमदनगरच्या आगळ्यावेगळ्या लग्नाची गोष्ट

Viral News : लग्नात मंगलाष्टकांऐवजी छत्रपती शिवरायांची आरती, वरातीमध्ये पोवाडे अहमदनगरच्या आगळ्यावेगळ्या लग्नाची गोष्ट

Ahmednagar News: अनेक विवाह सोहळे होतात. मात्र काही विवाह सोहळे नेहमी लक्षात राहतात. असाच एक विवाह सोहळा अहमदनगरमध्ये पार पडला आहे. या विवाह सोहळ्याचे.

अहमदनगर: विवाह म्हटलं की हिंदू संस्कृती आणि वैदिक पद्धतीप्रमाणे मंगलाष्टकानेच विवाहाची सुरूवात होते. परंतु अहमदनगर येथील रहिवासी गोरक्षनाथ थोरात यांनी आपल्या मुलीच्या लग्नामध्ये मंगलाष्टकांऐवजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरतीने विवाह सोहळा पार पाडला. हिंदू स्वराज्याचे रक्षण करते छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सर्वांसमोर कायम स्मरणात राहावा. तसेच छत्रपती महाराज यांची आ… शिवरायांचा आदर्श भावी पिढीने घ्यावा, या उद्देशाने थोरात यांनी आपल्या मुलीच्या लग्नामध्ये मंगलाष्टकाऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून छत्रपती शिवरायांची आरती करून विवाह सोहळा पार पाडला.

Viral Video: कपलच्या त्या कृतीने संतापल्या महिला, मेट्रोमध्ये पेटलं भांडण

Leave a Comment