Viral Video : वादळाचं रौद्ररुप; व्यक्ती गेला उडून, भयानक Video पाहून बसेल धक्का

Viral Video : वादळाचं रौद्ररुप; व्यक्ती गेला उडून, भयानक Video पाहून बसेल धक्का

सध्या अनेक ठिकाणी पाऊस, वादळ येत आहे. याचे अनेक फोटो व्हिडीओ समोर येतायेत. जोरदार वादळात सर्वात मोठे झाड़ किया इमारत कोसळते. जोरदार बाळाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.

नवी दिल्ली, 20 जून : सध्या अनेक ठिकाणी पाऊस, वादळ येत आहे. याचे अनेक फोटो व्हिडीओ समोर येतायेत, जोरदार वादळात सर्वात मोठे झाड किंवा इमारत कोसळते. जोरदार वादळाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. यादरम्यानचे अनेक विचित्र, भयानक, मजेशीर व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होतात. अशातच असाच काहीसा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. यामध्ये चक्क एक व्यक्ती वादळात उडून गेला. हे पाहून तुमचेही डोळे मोठे होतील.

सध्या समोर आलेला व्हिडीओ वादळाचा आहे. एवढं भयानत वादळ येतं की आसपासच्या सर्व गोष्टी या वादळामध्ये जातात एक व्यक्ती आपला जम्पिंग बेड वादळात उडून जाण्यापासून वाचवत असताना तोदेखील त्याबरोबर वादळाच उडून गेला. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Pune Crime पोरगी MPSC परीक्षेत राज्यात तिसरी, पण मित्रासोबत गेल्यानंतर भयंकर घटना सत्कारानंतर काय झालं?

हा व्हिडिओ जोरदार वादळाचा आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की जोरदार वादळामुळे एक जम्पिंग बेड हवेत उडू लागतो. तेवढ्यात एक माणूस चावत येतो आणि तो जम्पिंग बेड पकडण्याचा प्रयत्न करू लागतो. जेव्हा त्या माणूस जम्पिंग बेड आवरत नाही तेव्हा तो त्यावर चढून त्याला उडून जाण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करतो. तो माणूस जम्पिंग बेडवर चढताच त्याच्यासोबत उडून गेला वादळ इतकं जोरात होतं की जंपिंग बेडसोबतच माणूसही त्यात उडून गेला.

पोलिसांना दुचाकीची चावी काढून घेण्याचा अधिकार आहे का? सत्र न्यायालयाने दिली महत्वाची माहिती

Leave a Comment