Tomato Subsidy: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.!आता टोमॅटोलाही मिळणार कांद्याप्रमाणे अनुदान पहा दादा भुसे काय म्हणतात?

Tomato Subsidy: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..!! आता टोमॅटोलाही मिळणार कांद्याप्रमाणे अनुदान पहा दादा भुसे काय म्हणतात?

Tomato Subsidy: नमस्कार शेतकरी मित्रांनो, ही बातमी आपल्या शेतकरी बांधवांसाठी खूप महत्वाची ठरणार आहे. कारण मित्रांनो आता कांदा सोबतच टोमॅटो लाही शेतकऱ्यांना सबसिडी दिली जाणार आहे. तर आता ही बातमी नेमकी काय आहे आणि अनुदान कसे दिली जाते? त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.

कोणत्या शेतकऱ्यांना टोमॅटो अनुदान मिळणार येथे क्लिक करून पहा

सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यात टोमॅटोचे भाव पूर्णपणे घसरले आहेत. मात्र या पार्श्वभूमीवर काल नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी टोमॅटो फेकून निषेध व्यक्त केला. कांद्याबरोबरच टोमॅटोलाही अनुदान देण्याचा निर्णय आता सरकार घेणार असल्याचं पालकमंत्री दादा भुसे यांनी म्हटलं आहे. तर आपल्या राज्यात गेल्या 4 ते 5 दिवसांत टोमॅटोची आवक खूप वाढली आहे. मात्र आता कमालीची उकाडा जाणवत आहे.आणि गुजरातमध्ये थंडीच्या निर्यातीमुळे टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मात्र आता टोमॅटो उत्पादकांना आर्थिक फटका बसला आहे.अशातच आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कवडीमोल भावात कांदा विकावा लागत असल्याने सरकारने कांद्याला अनुदान देण्याची घोषणा केली आहे.

त्यामुळे आता या टोमॅटोमुळे शेतकऱ्यांनाही कवडीमोल भावाने टोमॅटो विकावा लागत असल्याने दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी दिली आहे पालकमंत्री दादा भुसे काय म्हणाले? त्याबद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. Tomato Subsidy

 

Leave a Comment