Chhatrapati Sambhaji Nagar : शिवाजी महाराजांमुळे बदललं केरळी तरुणाचं आयुष्य, नवं मिशन समजल्यानंतर कराल मुजरा
Chhatrapati Sambhaji Nagar : शिवाजी महाराजांमुळे बदललं केरळी तरुणाचं आयुष्य, नवं मिशन समजल्यानंतर कराल मुजरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची प्रेरणा घेऊन केरळमधील एक तरुण महाराष्ट्रात एका खास मोहिमेवर आहे. छत्रपती संभाजीनगर, 22 जून छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण देशाचे श्रद्धास्थान आहेत. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्याची स्थापना केली. त्यांचा इतिहास हा आजही … Read more