notebandi news update ” कुठे गेल्या ५०० रुपयाच्या नोटा?; छापलेल्या ८८००० कोटींचा हिशोबच नाही, काय घडलं?”

notebandi news update ” कुठे गेल्या ५०० रुपयाच्या नोटा?; छापलेल्या ८८००० कोटींचा हिशोबच नाही, काय घडलं?” या प्रकाराचा बारकाईने तपास करून वस्तूस्थिती समोर आणावी अस म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. मुंबई ५०० रुपयांच्या नोटा अचानक बाजारातून गायब झाल्यात. जवळपास ८८ हजार कोटींच्या ५०० रुपयांच्या नोटा कुठे गेल्यात हा प्रश्न उभा राहिला … Read more